ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

Uncategorized

विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांचा प्रसार करून त्यांना प्रोत्साहन द्या – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री…

पुणे, दि.22 : विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक तयार केलेल्या संशोधन प्रकल्पांना आणि त्यातून तयार केलेल्या उपकरणांना प्रसिद्धी देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.…

विकास कामातून सोलापूरची वेगळी ओळख निर्माण करु -पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सोलापूर, दि.22 :- महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामे राबविली जात आहेत. पुढील काळात विकासकामातूनच सोलापूरची राज्यात वेगळी ओळख निर्माण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, वने व सामान्य…

नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करून लसीकरण मोहिमेला अधिक गती द्यावी – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सोलापूर, दि. 22 (जिमाका) :- जिल्ह्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम राबवली जात असून आज पर्यंत  27 लाख 75 हजार नागरिकांचे लसीकरण झालेले असले तरी जिल्ह्यातील एक ही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाने जनजागृती मोहीम…

सर्व शासकीय यंत्रणांनी 30 ऑक्टोबर पर्यंत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत –…

सोलापूर, दि.22  : जिल्हा नियोजन समितीच्या वतीने मंजूर करण्यात आलेला निधी शंभर टक्के खर्च झाला पाहिजे. यासाठी विविध विकास कामांचे प्रस्ताव तयार करून ते तात्काळ प्रशासकीय मान्यतेसाठी दिनांक 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत सादर करावेत, असे निर्देश…

धोत्रीचा गोकुळ शुगर यावर्षी उच्चांकी दराची परंपरा कायम राखेल : शिंदे; गोकुळ शुगरच्या सातव्या गळीत…

अक्कलकोट, दि.२२ : धोत्रीचा गोकुळ शुगर कारखाना मागच्या दोन वर्षात अडचणीत होता ही गोष्ट खरी आहे पण मागच्या गळीत हंगामातील सर्व देणी पूर्ण केली आहेत. त्यामुळे यावर्षीच्या उसाला पुन्हा उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम राखू, अशी ग्वाही चेअरमन…

वटवृक्ष मंदिरास बॉम्ब शोध पथकाची भेट, ए.पी.आय. प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर, परिसरात…

अक्कलकोट - येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सोलापूर ग्रामीण बॉम्ब शोध पथकाने भेट देऊन मंदिर व परिसराची पाहणी करून तपासणी केली. ए.पी.आय. प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी मोहीम पार पडली. या कामी त्यांना पी.आय. अनंत…

कुरनूर धरणाचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्याच्या हालचाली; जिल्हाधिकार्‍यांनी केली धरण परिसराची…

अक्कलकोट  : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या मागणीनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज कुरनूर धरणाची पाहणी केली. या भेटी दरम्यान कुरनूर धरणाचा पर्यटन क्षेत्रात समावेश करावा या दृष्टीने विचार करून संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली…

आम्ही स्वतः पाठपुरावा करून कामे मंजूर करून घेतो : म्हेत्रे, सलगर येथे २ कोटी ३१ लाख रुपयांच्या विविध…

अक्कलकोट : आम्ही आजपर्यंत दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेतले नाही व उद्घाटनही केले नाही. आम्ही स्वतः पाठपुरावा करून मंजूर करून आणलेल्या कामाचेच भूमिपूजन व उद्घाटन करतो, असे प्रतिआव्हान माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी गुरुवारी दिले.…

आगामी सणासुदीच्या काळात लोकांनी सावध राहून सण साजरे करावे – पंतप्रधान

दिल्ली : देशभरात १०० कोटी लसीचे डोस दिल्याबद्दलचा आनंदोत्सव साजरा केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आज देशवासियांशी संवाद साधला. भारताच्या लसीकरण मोहीमेत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानत मोदींनी जनतेला अजुनही लढाई संपलेली…

केंद्राची मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक कृती योजना राज्यात राबविणार

मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक…
Don`t copy text!