मुंबई, दि. १८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची आज सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. लोकसभा अध्यक्ष श्री.बिर्ला हे राज्याच्या दौऱ्यावर आले असता मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांची बी.के.सी. वांद्रे येथील हॉटेल ट्रायडेंटमध्ये भेट घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची सदिच्छा भेट
On: November 19, 2022 10:18 AM
---Advertisement---






