---Advertisement---

महत्वाची बातमी : अक्कलकोट तालुका ग्रामपंचायत आरक्षण जाहीर !

By team
On: July 15, 2025 5:46 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका ग्रामपंचायत आरक्षण सोडत 2025 आज दिनांक 15 जुलै 2025 रोजी प्रवर्गनिहाय व ग्रामपंचायत निहाय अंतिम सरपंच आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक गावात सध्या याच सरपंच आरक्षण ची जोरदार चर्चा सुरू होणार आहे.

अक्कलकोट तालुका ग्रामपंचायत सरपंच अंतिम आरक्षण

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!