---Advertisement---

आमदार सुभाष देशमुख यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

Follow Us:
---Advertisement---

तुळजापुरःआमदार सुभाष देशमुख यांनी सहकुटुंब दि.२८ बुधवारी तिसऱ्या माळे दिनी श्री कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेची यथा सांग करुन घेतले मनोभावे दर्शन आ. सुभाष देशमुख आपल्या कुटुंबियांसह दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतात. यंदाही बुधवारी त्यांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.

राज्यातील जनतेवर आणि देशमुख कुंटुंबियांवर कायम कृपादृष्टी राहू दे, असे साकडे आ.देशमुख यांनी देवीला घातले श्री देवीचे.दर्शन झाल्यानंतर श्री तुळजा भवानी मंदिर संस्थान च्या वतीने सहाय्यक जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांनी आमदार देशमुख यांचा श्री देवीची प्रतिमा देवुन सत्कार करण्यात यावेळी तुळजापुरातील तालुक्यातील शहरातील भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!