---Advertisement---

मोठी बातमी.. अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर

By team
On: October 23, 2024 2:47 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था

विधानसभा निवडणुकांच्या घडामोडींना वेग आला असून भाजप, शिवसेना शिंदे गटानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी यादी जाहीर होत आहे. बारामतीमधून अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासह छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. एकूण ३८ जणांचा या पहिल्या यादीमध्ये समावेश आहे.

 

 

 

अजित पवार गटाची संपूर्ण यादी

अजित पवार – बारामती

छगन भुजबळ – येवला

हसन मुश्रीफ-कागल

धनंजय मुंडे – परळी

नरहरी झिरवाळ – दिंडोरी

अनिल पाटील – अमळनेर

राजू कारेमोरे – तुमसर

धर्मरावबाबा आत्राम – अहेरी

इंद्रनील नाईक – पुसद

चंद्रकांत नवघरे – वसमत

नितीन पवार – कळवण

माणिकराव कोकाटे – सिन्नर

दिलीप बनकर – निफाड

सरोज अहिरे – देवळाली

दौलत दरोडा – शहापूर

अदिती तटकरे – श्रीवर्धन

संजय बनसोडे – उदगीर

अतुल बेनके – जुन्नर

दिलीप वळसे पाटील – आंबेगाव

दिलीप मोहिते – खेड – आळंदी

दत्तात्रय भरणे – इंदापूर

यशवंत माने – मोहोळ

सुनिल शेळके – मावळ

मकरंद पाटील – वाई

शेखर निकम – चिपळूण

अण्णा बनसोडे – पिंपरी

सुनिल टिंगरे – वडगाव शेरी

राजेश पाटील – चंदगड

चेतन तुपे – हडपसर

किरण लहामटे – अकोले

संजय शिंदे – करमाळा

देवेंद्र भुयार – मोर्शी

आशुतोष काळे – कोपरगाव

संग्राम जगताप – अहमदनगर शहर

प्रकाश सोळंके – माजलगाव

बाबासाहेब पाटील – अहमदपूर

सना मलिक – अणुशक्तीनगर

नवाब मलिक – शिवाजीनगर मानखुर्द

अमरावती शहर – सुलभा खोडके

इगतपुरी – हिरामण खोसकर

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!