---Advertisement---

92.7 Big Fm च्या आरजे पल्लवी यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, दि.३ : अप्रतिम मीडिया तर्फे दिला जाणारा चौथास्तंभ राज्यस्तरीय पुरस्कार सोलापुरातील 92.7 Big Fm च्या आरजे पल्लवी यांना जाहीर झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील त्या एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे आणि रेडिओ मीडियातील महाराष्ट्रातुन एकमेव पुरस्कारप्राप्त व्यक्ती आहेत. गेल्या आठ-नऊ वर्षांपासून त्या FM मीडियासोबत जोडल्या गेल्या आहेत. मनोरंजनासोबत प्रबोधन आणि जनजागृती या माध्यमातून केली जाते. हा पुरस्कार सोहळा मुंबईमध्ये लवकरच संपन्न होणार आहे. या पुरस्काराबद्दल आरजे पल्लवी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!