---Advertisement---

मोठी बातमी : शरद पवारांची पहिली यादी जाहीर, सोलापुरात दिग्गज मैदानात !

By team
On: October 24, 2024 7:06 PM
Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई वृत्तसंस्था

विधानसभा निवडणुकीसाठी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिली यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या एकूण 44 उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे.

 

जयंत पाटील- इस्लामपूर
अनिल देशमुख – काटोल
राजेश टोपे – घनसांगवी
बाळासाहेब पाटील – कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा
शशिकांत शिंदे – गोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर – वसमत
गुलाबराव देवकर – जळगाव ग्रामीण
हर्षवर्धन पाटील – इंदापूर
प्राजक्त तनपुरे – राहुरी
अशोकराव पवार – शिरुर
मानसिंगराव नाईक – शिराळा
सुनील भुसारा – विक्रमगड
रोहित पवार – कर्जत जामखेड
विनायकराव पाटील – अहमदपूर
राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा
सुधाकर भालेराव – उदगीर
चंद्रकांत दानवे – भोकरदन
प्रदीप नाईक – किनवट
विजय भांबळे – जिंतूर
पृथ्वीराज साठे -केज
संदीप नाईक – बेलापूर
पुसाहेब पठारे – वडगाव शेरी
दिलीप घोडपे – जामनेर
रोहिणी खडसे – मुक्ताईनगर
सम्राट डोंगरदिवे – मूर्तीजापूर
दिनेश्वर पेठे – नागपूर पूर्व
रविकांत गोपचे – तिरोडा
भाग्यश्री आत्राम – अहेरी
रुपकुमार ऊर्फ बबलू चौधरी – बदनापूर
सुभाष पवार – मुरबाड
राखी जाधव – घाटकोपर पूर्व
देवदत्त निकम – आंबेगाव
युगेंद्र पवार – बारामती
संदीप वरपे – कोपरगाव
प्रताप ढाकणे – शेवगाव
राणी लंके -पारनेर
मेहबूब शेख – आष्टी
नारायण पाटील – करमाळा
महेश कोठे – सोलापूर शहर उत्तर
प्रशांत यादव – चिपळूण
समरजित घाटगे – कागल
रोहित आर. पाटील – तासगाव कवठेमहांकाळ
प्रशांत जगताप -हडपसर

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!