ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

अक्कलकोट

ट्रामा केअर सेंटरवर अक्कलकोटचे भवितव्य अवलंबून, चार वर्षापासून काम रखडले !

मारुती बावडे अक्कलकोट : एकीकडे कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अक्कलकोटमधील ट्रामा केअर सेंटरचे काम गेल्या चार वर्षापासून रखडले आहे.त्यामुळे अक्कलकोट तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.हे सेंटर जर चालू झाले…

गरज पडल्यास अक्कलकोटमध्ये ऑक्सीजन बेडची संख्या वाढविणार, आमदार कल्याणशेट्टी यांनी रुग्णालयात जाऊन…

अक्कलकोट, दि.२५ : गरज पडल्यास अक्कलकोट शहर आणि तालुक्यासाठी कोव्हिडं डेडिकेटेड हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजन बेडची संख्या वाढवू,असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रविवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या…

ग्रंथालयामुळे ज्ञानाची भुक भागवली जाते : इंगळे

अक्कलकोट,दि.२७ : ग्रंथालयामुळे ज्ञानाची भुक भागवली जाते. ग्रंथालये ही पुस्तकांनी समृद्ध असली पाहिजेत,असे प्रतिपादन स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश इंगळे यांनीे केले.श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयात ग्रंथपूजन करून इंगळे यांच्या…

आरपीआयच्यावतीने अक्कलकोटमध्ये डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात,कोरोनामुळे साधेपणाने साजरी

अक्कलकोट,दि.१४: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात उत्सव न करता शासनाचे नियम पाळुन जयंती साजरी करण्यात आली.…

अक्कलकोटमध्ये उद्यापासून शासनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी; मुख्याधिकारी सचिन पाटील यांची माहिती

अक्कलकोट, दि.५ : अक्कलकोटमध्ये आजपासून शासनाच्या नव्या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी दिली आहे.सोमवारी रात्री आठ वाजल्या पासुनच या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली…

अक्कलकोट येथे सेवेची संधी म्हणजे माझे भाग्यच – मुख्याधिकारी सचिन पाटील

अक्कलकोट (प्रतिनिधी)  -  आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त असून स्वामी समर्थांच्या पावन नगरीतील अक्कलकोट नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून सेवा करण्याची संधी आपणास मिळाली आहे. ही स्वामी समर्थांची कृपाच आहे. मुख्याधिकारी पदी येथे राहून काम…

रासपच्या उत्तर कर्नाटक संपर्क प्रमुखपदी सुनिल बंडगर यांची निवड

अक्कलकोट : राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनिल बंडगर यांची उत्तर कर्नाटक संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.कर्नाटक राज्यातील…

अक्कलकोट तालुक्यात ६२ ग्रामपंचायतीसाठी चौदाशे कर्मचारी

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यात उद्या शुक्रवारी ६२ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे.या पार्श्वभूमीवर गावोगावी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून यासाठी चौदाशे कर्मचारी  नियुक्त करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली.७२…

रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करा

  सोलापूर,दि.11: जिल्ह्यातील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या.             जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली. बैठकीला…

पत्रकारांनी निर्भिड व निपक्षपातीपणे समाजामधील होत असलेला अन्याय,अत्याचाराविरुद्ध लढा दिला पाहिजे

अक्कलकोट (प्रतिनिधी):- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेची सुरुवात केली. त्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिन हा दर्पण दिन म्हणून साजरा करण्यात…
Don`t copy text!