ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

अक्कलकोट

विनोद मदने यांची युवासेना शहर प्रमुख पदी निवड

अक्कलकोट  : अक्कलकोट शहर युवासेनेच्या प्रमुख पदी युवानेते विनोद मदने  यांची निवड करण्यात आली आहे. युवासेना राज्यकार्यकारणी सदस्य व युवासेना राज्य विस्तारक विपुल पिंगळे यांनी रविवारी सोलापूर येथे युवासेनेची नविन पदाधिकार्यांची निवड जाहीर…

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निकम यांच्या वाढदिनी अक्कलकोटमध्ये उद्या रक्तदान शिबिर

अक्कलकोट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद सप्ताह अंतर्गत उद्या दि. १९ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अक्कलकोट शहराध्यक्ष मनोज निकम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

सुलतानपूर येथे दोनशे जनावरांसाठी लाळ खुरकत लसीकरण शिबिर

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सुलतानपूर येथे ग्रामपंचायतीच्यावतीने जनावरांना लाळ खुरकत लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सुलतानपूरचे सरपंच मल्लमा स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. धनाजी गिडडे,…

अक्कलकोटमध्ये डि.के सुपर लीग राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

अक्कलकोट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त अविराज सिद्धे मित्र मंडळाकडून डि. के सुपर लीग राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर महापालिकेचे उपमहापौर…

अक्कलकोट तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीबाबत तहसीलदारांनी दिल्या ‘या’ सूचना

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून या निवडणुका चुरशीच्या होत असतात याकरिता सर्व आर .ओ. व झड .ओ. यानी पारदर्शक व काटेकोर नियमाप्रमाणे निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडाव्यात अशा सूचना तहसीलदार अंजली मरोड…

वटवृक्ष देवस्थानचे भक्तनिवास आजपासून भाविकांच्या सेवेत 

अक्कलकोट (प्रतिनिधी) कोरोना महामारीच्या संसर्गामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले येथील मैंदर्गी गाणगापुर रोड वरील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे भक्त निवास आज देव दीपावलीच्या शुभमुहूर्तावर देवस्थानच्या वतीने भाविकांच्या सेवेत…

गावची बदनामी टाळण्यासाठी अक्कलकोटमध्ये ‘या’ गावाने केली सीसीटीव्हीची मागणी

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यातील सांगवी जलाशय परिसरात अनेक धक्कादायक प्रकार आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तालुक्यातील सांगवी बु येथील जलाशयाकडे नुकतेच महिन्यापूर्वी खून करून…

अन्नछत्र धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर न्यास : सुशिल जाधव

अक्कलकोट (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तर न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात…

स्वामी दर्शनाने लाभलेली मनशांती मनाला भावते – मकरंद रानडे

अक्कलकोट(प्रतिनिधी) -  स्वामी भक्तीच्या माध्यमातून वटवृक्ष मंदिरात येऊन स्वामींची साधना करीत असताना जो समाधान व जी मनशांती लाभते ती अन्यत्र कोठेही लाभत नाही. त्यामुळे स्वामी दर्शनाने लाभलेले मनी शांती मनाला भावते असे मनोगत पुणे…

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वाटीकेतील अत्यंत प्रेक्षणीय दृश्ये ; क्लिक करा आणि पहाच … !

मारुती बावडे अक्कलकोट, दि.११ : कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद होती.अखेर सरकारने दोन दिवसांपूर्वी ती सुरू केली आहेत.या पार्श्वभूमीवर अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर आणि स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे…
Don`t copy text!