अक्कलकोट रोटरी क्लबचा पद्ग्रहण सोहळा उत्साहात, अध्यक्षपदी दिनेश पटेल
अक्कलकोट,दि.१० : समाजात अनेक प्रकारच्या संस्था काम करतात परंतु रोटरीमुळे येथे काम करणाऱ्यांची देखील वेगळी ओळख झाली आहे.यामुळे सामाजिक बंधुभावात वाढ होत असल्याचे प्रतिपादन रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश चन्ना यांनी केले.
…