मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी भारत सरकारची जोरदार प्रयत्न सुरू आहेत. बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. त्यामुळे तो सध्या डोमिनिकातील तुरुंगात कैद आहे. भारताने एका खासगी विमानाद्वारे डोमिनिका सरकारला चोक्सीच्या हस्तांतरणाची कागदपत्रे पाठवली आहेत. दरम्यान, चोक्सीचे भारताकडे हस्तांतरण होणार का? याकडे सर्वांचे … Read more

अखेर ऑलम्पिक पदक विजेता सुशीलकुमारला अटक

दिल्ली : ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला पंजाबमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर दुसऱ्या एका कुस्तीपटूची हत्या केल्याचा आरोप आहे. मागील १८ दिवसांपासून फरार असलेला सुशील कुमार पंजाबमध्ये लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापेमारी करत दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकाने त्याला अटक केली आहे. पोलिसांनी सुशील कुमारवर एक लाखांचे बक्षीस जाहीर … Read more