अखेर ऑलम्पिक पदक विजेता सुशीलकुमारला अटक

दिल्ली : ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला पंजाबमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर दुसऱ्या एका कुस्तीपटूची हत्या केल्याचा आरोप आहे. मागील १८ दिवसांपासून फरार असलेला सुशील कुमार पंजाबमध्ये लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापेमारी करत दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकाने त्याला अटक केली आहे. पोलिसांनी सुशील कुमारवर एक लाखांचे बक्षीस जाहीर … Read more