सोलापूर परिसरात पक्षी वैभव वाढले,पक्षी वैज्ञानिक डॉ. शिवाजी चव्हाण यांच्याकडून सर्वेक्षण
सोलापूर,दि.२७ : दक्षिण ध्रुवावरील अंटार्कटिक खंडाच्या बर्फाळ प्रदेशात आढळणाऱ्या स्कूआ या वैशिष्ट्यपूर्ण पक्षावरील संशोधक व नांदेड येथील संत रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्कूल ऑफ लाइफ सायन्स (प्राणीशास्त्र) विभागाचे प्रमुख व डॉ. शिवाजी चव्हाण यांनी सोलापूर आसपासच्या माळराने व जलाशय या ठिकाणी भ्रमंती करून पक्षांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ.अरवींद कुंभार, वन्यजीव … Read more