ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस

आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी!

सोलापूर : आषाढी वारीला यंदाही भक्तांचा हिरमोड होणार आहे. कारण 17 ते 25 जुलै या काळात म्हणजेच आषाढी वारीसाठी पंढरपुरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. या काळात चंद्रभागा परिसरात कलम 144 लागू…

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी २६जुनला भाजप करणार चक्का जाम आंदोलन

मुंबई : राज्य सरकारमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप करत भाजपने २६ तारखेला चक्का आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक माजी मुख्यामंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या…

संजय राऊतांच्या “त्या” वक्तव्याला भाजपचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : राम जन्मभूमी मंदिराची उभारणी हा भागव्यवर निष्ठा असणाऱ्या पक्षांसाठी विश्वासाचा आस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळे रामजन्मभूमी जागा खरेदी करण्यात काही गैर व्यवहार झाला असेल तर त्याचे स्पष्टीकरण राम जन्मभूमी न्यास आणि इतर नेत्यांनी दिली…

अक्कलकोटच्या नवीन बसस्थानकाला मुहूर्त कधी ?निधी मंजूर होऊनही कामाचा पत्ता नाही

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१२ : तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरातील बसस्थानकाची अवस्था अतिशय दयनीय झाली असून इमारतीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही कामाला सुरुवात नसल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.त्यामुळे आता नेमके सुसज्ज…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना जीएसटी परिषदेत यश ;कोरोनावरील औषधे व वैद्यकीय…

मुंबई, दि. 12 :- कोरोना उपचारासाठीची औषधे, लस, उपकरणे आदींवरील जीएसटी माफ किंवा कमी करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील मंत्रीगटाने केलेल्या शिफारशी 44 व्या जीएसटी परिषदेने आज मान्य केल्या आहेत.…

कोण कोणाला भेटलं तरी २०२४ला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन होणार – देवेंद्र फडणवीस

नागपूर : काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बंद दरवाज्याआड चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे.…

कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपविण्यात येत नाही – आरोग्य विभागाची…

कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपविण्यात येत नाही - आरोग्य विभागाची माहिती मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या, बरे होणारे रुग्ण, मृत्यू यांच्या माहितीची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. त्यासाठी महाराष्ट्राची साथरोग सर्वेक्षण…

महाराष्ट्राच्या हाती असलेल्या विषयांपेक्षा केंद्राकडे असलेल्या विषयांवर पाठपुरावा करणे केव्हाही…

मुंबई, 8 जून : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन संवाद प्रारंभ केला, याचा आनंद आहे. संवादाचा नेहमी फायदाच होतो. पण, महाराष्ट्राच्या हाती असलेल्या विषयांपेक्षा केंद्राकडे असलेल्या विषयांवर…

राज्याच्या तिजोरीतून वाचलेले सात हजार कोटी तातडीने गरीबांना द्या: आमदार विजयकुमार देशमुख यांची मागणी

सोलापूर : देशातील १८ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. एकरकमी धनादेश देऊन लसखरेदी करण्याची तयारी दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने वाचलेल्या सात हजार कोटींच्या…

भाजप पुढची शंभर वर्षे सत्तेत येणार नाही – शिवसेना खासदार संजय राऊत

मुंबई : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल शरद पवार यांच्या मुंबईतील सिव्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. उभय नेत्यांमध्ये वीस मिनिटं चर्चा झाली होती. या भेटीनंतर राज्यात राजकीय चर्चांना चांगले उधाण आले आहे. या…
Don`t copy text!