ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

विश्वन्यूज मराठी ब्रेकिंग

आगामी निवडणुकांसाठी स्वबळाची तयारी ठेवा – डाॅ. बगले 

मंगळवेढा : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्थबळावर लढविण्याची तयारी ठेऊन संघटनात्मक कार्य गतिमान करा,असा सल्ला काँग्रेस नेते डाॅ.बसवराज बगले यांनी दिला. जिल्हा आणि तालुका स्तरावरील विविध शासकीय समित्यांवर कॉंग्रेस…

दर्शनाळ येथे बालविवाह थांबवा अभियान उपक्रम

अक्कलकोट, दि.१७ : अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ येथे एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत बालविवाह थांबवा अभियान दर्शनाळ अंगणवाडी क्रमांक ३ / २२३ व मिनी अंगणवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने बालविवाह थांबवा अभियान राबविण्यात आले. या…

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या घरच्या कंपाऊंड जवळ आढळला तस्कर जातीचा साप

अक्कलकोट दि.११ : अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अक्कलकोट येथील घरच्या कंपाऊंड जवळ तस्कर जातीचा बिन विषारी साप आढळून आला आहे. या संदर्भातील अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि. १० जुलै) रोजी रात्री साडे अकरा वाजता आमदार सचिन…

दुधनी परिसरात पावसाची दमदार हजेरी, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

दुधनी : दुधनी येथे बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. दुपारी दोनच्या सुमारास आकाशात काळे ढग जमण्यास सुरुवात झाली. आणि दुपारी अडीचच्या सुमारास पावसाला…

चंद्रकांत पाटील हे मोठे कर्तृत्वान गृहस्थ, “यांनी” केली चंद्रकांत पाटलांवर टीका

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौैकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव भाजपच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत मंजूर करण्यात आला होता. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिकिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

कोरोनाच्या सावटाखाली कारहुणवी (बैलपोळा) साजरा; यंदाच्या वर्षीही बैलांच्या मिरवणुका नाहीच!

गुरुशांत माशाळ, दुधनी : देशभरातील सर्व सणा-सुदींवर कोरोनाचा सावट पडला आहे. सध्या देशात आणि राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याने काही प्रमाणात अनलॉक करण्यात आले आहे. मात्र शसनाने निर्बंध कायम ठेवली आहे. शेतकऱ्यांचा…

विजय कोरे म्हणजे चपळगावचा चालता बोलता इतिहास – सरपंच उमेश पाटील यांची ग्वाही, कोरे यांचा…

अक्कलकोट, दि.२१ : चपळगावच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन गेल्या २३ वर्षांपासून पाणीपुरवठ्याचा काम करणाऱ्या विजय कोरे यांना गावातील प्रत्येक कुटूंबाचा इतिहास अवगत झाला आहे. अव्वा,अक्का,मावशी, बाबा, काका, मामा अशी गोड भाषा वापरत विजय कोरे…

मराठा मूक आंदोलन पुढे ढकलले, सरकारला एक महिन्याचा डेडलाईन

नाशिक: मराठा आरक्षणासाठी पुणे ते विधानभवन लाँगमार्च काढावा अशी आमची इच्छा नाही. सरकारने एक महिन्यात आमच्या मागण्या मार्गी लावाव्या. आमची आंदोलने थांबली नाहीत. बैठकाही सुरूच राहणार आहेत. मात्र, सरकार 21 दिवसात प्रश्न मार्गी लावत असल्याने एक…

मराठा आरक्षणासाठी सोलापूरात ४ जुलै उग्र मोर्चा, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र…

सोलापूर : कोल्हापूरातील मूक मोर्चा नंतर  आता सोलापुरात मराठा आरक्षणासाठी येत्या ४ जुलै रोजी उग्र मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी हा मोर्चा काढणारच, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष…

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात भाजपशी जुळवून घ्या, असा सल्ला त्यांनी दिला आहे. यामुळे राज्याच्या…
Don`t copy text!