जे सत्तर वर्षात जमले नाही ते पाच वर्षात केले
अक्कलकोट वृत्तसंस्था
सत्तेत राहून जे सत्तर वर्षात करू शकले नाहीत ते आम्ही पाच वर्षात केले. विरोधकांना विकासावर बोलण्याचा अधिकारच नाही, असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले. अक्कलकोट मतदारसंघातील सलगर या गावात निवडणुकीच्या…