ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Akkalkot

लोकनेते स्व.सूर्यकांत बाणेगाव यांना चपळगाव ग्रामपंचायतीत अभिवादन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी चपळगावचे दिवंगत माजी सरपंच तथा लोकनेते स्व.सूर्यकांत बाणेगाव यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ग्रामपंचायत चपळगाव येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.त्याग,निष्ठा आणि निस्वार्थी वृत्ती…

दुर्देवी : दुचाकीने जाताना हृदयविकारचा झटका आल्याने शिक्षकाचा मृत्यू

अक्कलकोट : प्रतिनिधी तालुक्यातील हंजगी येथील जिवाजीराव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मीकी बालक प्राथमिक आश्रम शाळा हंजगी येथील सहशिक्षक कै चनबसप्पा तुकशेट्टी ( वय वर्षे ४७ ) यांचे आज अक्कलकोट येथे सकाळी १० वाजता ह्रदयविकारच्या तीव्र…

अक्कलकोट तालुक्यात शांततेत ५५.३१ टक्के मतदान

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सोलापूर लोकसभा मतदार संघातील अक्कलकोट विधानसभा मतदार संघात शांततेत ५५.३१ टक्के मतदान झाले. सकाळी मतदारांनी सर्वत्र रांगा लावुन मतदान केले.किणी, बणजगोळ, तडवळ, इब्राहिमपूर, नन्हेगांव, अक्कलकोट शहरातील शहाजी…

राजेराय मठात श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवाची गोपाळकाल्याने सांगता

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेने स्थापन झालेल्या व परमपूज्य सद्गुरू बेलानाथ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या राजेराय मठात श्री स्वामी समर्थांचा १४६ वा पुण्यतिथी उत्सवाची सांगता बेला समर्थ…

अक्कलकोटमध्ये मतदानाची जय्यत तयारी

अक्कलकोट : प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीसाठी मतदानाची जय्यत तयारी प्रशासनाने केली असून, सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अक्कलकोट शहरात ४१ मतदान केंद्रे असून, त्यापैकी दोन मतदान केंद्र फक्त महिलांच्या अधिपत्याखाली कार्यान्वित…

प्राध्यापक उमेश मोहिते यांच्या भक्तीसंध्या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोट समर्थ नगर विसावा कट्टा येथील कार्यक्रमात लातूरच्या प्राध्यापक उमेश मोहिते, सिने पार्श्वगायिका सुनीता मोहिते आणि भजन सम्राट अभिमन्यू मोहिते यांच्या…

काँग्रेसकडून राज्यघटना बदलण्यासंदर्भात खोटा प्रचार

अक्कलकोट : प्रतिनिधी काँग्रेसवाले आम्ही सत्तेत आल्यानंतर राज्यघटना बदलणार आहोत असा चुकीचा आणि खोटा अपप्रचार करत आहेत पण या अपप्रचाराला कोणीही बळी पडू नका.राज्यघटना बदलण्याचे खरे पाप मागच्या साठ वर्षात काँग्रेसनेच केले आहे आत्तापर्यंत…

स्वामी समर्थांची आज १४६ वी पुण्यतिथी, मंदिर प्रशासन सज्ज

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त,श्री स्वामी समर्थ महाराज की जयच्या जय घोषात श्री स्वामी समर्थांची १४६ वी पुण्यतिथी सोमवारी मोठ्या भावाने साजरी होत आहे. यानिमित्त हजारो भाविकांची मांदियाळी अक्कलकोटमध्ये पाहायला…

अक्कलकोटमध्ये महाराजांचा १४६ वा पुण्यतिथी महोत्सवा निमित्त महाप्रसाद पूजा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तीर्थक्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४६ वा पुण्यतिथी महोत्सवा निमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली व प्रमुख कार्यकारी…

अक्कलकोट : ट्रॅक्टर पलटी होऊन एक जण ठार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील संगोळगी येथे वळणावर रस्त्याने पायी चालत येत असलेल्या मजुराच्या अंगावर ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना ३ मे रोजी रात्री एक वाजता घडली. मल्लीनाथ रामण्णा बंडगर (वय ३४, रा. चपळगांव, ता अक्कलकोट) असे…
Don`t copy text!