ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Bjp

निवडणुका भाजपसोबतच लढणार ; शिंदे गटाच्या मंत्र्यांचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात होणाऱ्या आगामी निवडणूक भाजपने लढविण्याचा निर्णय घेतल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यावर बोलताना शिंदे यांचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की, आगामी निवडणुका आम्ही…

२०२४ नंतरही विरोधक विरोधी बाकावरच बसणार ; पंतप्रधान मोदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील घुसखोरीचे विरोधी पक्ष अप्रत्यक्षपणे समर्थन करत असल्याचा आरोप केला. तसेच विरोधकांच्या या वर्तणुकीमुळे आगामी लोकसभेतही त्यांचे संख्याबळ घटून ते विरोधी बाकांवरच राहतील, असा दावा…

देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढले : पंतप्रधान मोदी !

वाराणसी : वृत्तसंस्था देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढले आहे आणि आपल्या वारशाचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. जगातील सर्वांत मोठ्या ध्यान केंद्र स्वर्वेद महामंदिराच्या…

केवळ उजनीच्या पाण्यासाठी भाजपवाल्यांना मदत केली

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी केवळ अक्कलकोट तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटावा, यासाठी मागील काळात भाजपाला सुमारे तीन निवडणुकांत मदत केली, असा गौप्यस्फोट माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. एकरुख पाणी…

विरोधी पक्षनेते गांधी असल्यावर आपल्याला चिंता करण्याची गरज नाही !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील काही राज्यात भाजपने मोठे यश मिळविल्यानंतर आता राज्यात देखील नेत्यासह कार्यकर्ते आगामी निवडणुकीत यश मिळविण्यासाठी बैठकीचे नियोजन सुरु झाले असून नुकतेच पदाधिकाऱ्याच्या बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट…

कोल्हापुरात भाजपचा रथ जनतेने अडवला अन केला प्रश्नांचा भडीमार !

कोल्हापूर : वृत्तसंस्था कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोलीत भाजपच्या आगामी लोकसभेच्या तयारीसाठी जाहिरातीचा फंडा असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ अडवून नागरिकांनी प्रश्नांचा अक्षरश: भडीमार केला. संकल्प…

ठाकरे देश सोडून जाण्याच्या तयारीत ; नितेश राणेंची जोरदार टीका !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील हिवाळी अधिवेशनात भाजपचे नेते नितेश राणे यांनी थेट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली असून राणे यांनी राज्य सरकारकडे एक मागणी केली आहे. आदित्य ठाकरे देश सोडून जाण्याच्या तयारीत…

उजनीच्या पाण्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेय वादाची लढाई

सोलापूर : मारुती बावडे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात चार दिवसांपासून उजनीच्या पाण्यावरून चांगलाच हलकल्लोळ माजला आहे यात आता 'श्रेयवाद सोडा' उजनीचे पाणी तालुक्याला कायमस्वरूपी कसे मिळेल याकडे लक्ष द्या असे म्हणण्याची वेळ आली आहे.कारण…

मोठी बातमी : भाजपच्या १० खासदारांनी दिला खासदारकीचा राजीनामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील चार राज्यात नुकतेच विधानसभेची निवडणूक झाली असून त्यातील राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभेत भाजपचा जोरदार विजय झाला. भाजपने तब्बल २१ खासदारांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यातील १२…

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावे हि लोकभावना : प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट दिले संकेत !

लातूर : वृत्तसंस्था २०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच या राज्याचे मुख्यमंत्री राहतील, यात कुठेही शंका नाही. परंतु २०२४ च्या विधानसभा विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप प्रणीत सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, ही भाजप…
Don`t copy text!