ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

congress

पवारांच्या विधानाची जोरदार चर्चा : कॉंग्रेसमध्ये विलीन होणार ?

मुंबई : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना नुकतेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका वक्तव्याने राज्यात नवीन चर्चा सुरू झाली आहे. 2024 च्या निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष जवळ येतील…

भाजपला यंदा १५० जागादेखील मिळणार नाही ; गांधींचा हल्लाबोल

अलीराजपूर : वृत्तसंस्था भाजपाने राज्यघटना बदलण्याच्या हेतूने '४०० पार'चा नारा दिला आहे. परंतु ४०० जागा तर सोडा, भाजपला यंदा १५० जागादेखील मिळणार नाहीत, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केला. यंदाची निवडणूक ही…

राज्यात येणार परिवर्तनाची लाट ; नाना पटोले

लातूर : वृत्तसंस्था केवळ आश्वासनांवर देशाचा कारभार सुरू राहत नाही. त्यासाठी जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात आणि घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते. गेल्या १० वर्षांमध्ये आश्वासनांपलीकडे जनतेला काहीच मिळाले नाही. त्यामुळे…

काँग्रेस आणि समस्या हे जुळे भाऊ ; पंतप्रधान मोदी

लातूर : वृत्तसंस्था जनतेच्या अडचणी न सोडवता त्या तशाच लटकवून ठेवण्यात काँग्रेस पक्षाला जास्त आनंद मिळतो, महाराष्ट्राचा पाणीप्रश्न रेंगाळत ठेवला. काँग्रेस आणि समस्या हे जुळे भाऊ आहेत. भाजपने हर घर जल योजनेतून घरोघरी नळाद्वारे शुद्ध पाणी…

अब की बार जनता की सरकार’ ; प्रियंका गांधी

लातूर : वृत्तसंस्था भाजपाने उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले. गेल्या ४५ वर्षांत देशात बेरोजगारी उच्चांकी असून, ३० लाख पदे रिक्त ठेवली. शेती उत्पादनांवर जीएसटी लावली, ६०० शेतकरी शहीद झाले. अन् ते लहान मुलांसारखे ७० वर्षांवर तेच…

लोकांना गायब करणे ही काँग्रेसची परंपरा ; उदयनराजे भोसले

मुंबई : वृत्तसंस्था लोकांना गायब करणे ही काँग्रेसची परंपरा असल्याचा आरोप उदयनराजे भोसले यांनी केला आहे. राजेश पायलट, माधवराव शिंदे, वायएसआर रेड्डी यांचा मृत्यू झाला हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही, असे देखील उदयनराजे भोसले यांनी…

राज्यातील विरोधक दिशाहीन – फडणवीस

यवतमाळ : वृत्तसंस्था काँग्रेसने देशावर ५५ ते ६० वर्षे राज्य केले; परंतु या काळात देशाचा विकास झाला नाही. मात्र गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी नेतृत्वामुळे विकास होऊन देश सामर्थ्यवान झाला आहे. विरोधकांकडे कुठलेही…

आ.प्रणिती शिंदे आज करणार प्रचाराचा शुभारंभ

सोलापूर : प्रतिनिधी लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या रामनवमीच्या शुभमुहूर्तावर (१७ एप्रिल २०२४) प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. बुधवारी त्या सर्वप्रथम पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. या…

भाजप फक्त आश्वासन देणारी पार्टी; काम तर काहीच नाही

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी आकाशात विमान घिरट्या घालत होते. चिमणी पाडल्याशिवाय ते विमान लँड होणार नाही,अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे भासवून सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी घाईगडबडीत पाडली. चिमणी पाडून ७ महिने झाले अद्याप विमान लँड झालेले…
Don`t copy text!