सत्तेत खोटे बोलणारे लोक ; नाना पटोले
लातूर : वृत्तसंस्था
आजची राजकीय स्थिती भयावह आहे. समोरचे केवळ आश्वासने देऊन झुलवत ठेवतात, काँग्रेस काम करणारा पक्ष आहे. सध्या सत्तेत खोटे बोलणारे लोक आहेत. २०१४ पूर्वी विरोधात असताना धनगर समाजाला आरक्षण देतो, असे म्हणणाऱ्यांनी आजही…