ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

crime

२५ हजाराची लाच भोवली अन कोट्यावधीच घबाड आल बाहेर !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक शहरातील सरकारी अधिकारी व कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडावर असून नुकतेच सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कुटुंबीयांकडे भ्रष्ट मार्गाने कमावलेली…

करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षाची भरदिवसा हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजस्थान राज्यातील श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांची जयपूरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी भरदिवसा घडली आहे. स्कूटीस्वार आरोपींनी गोगामेडी…

सोलापुरातील सराफाला दोन लाखात फसविले !

सोलापूर : प्रतिनिधी सराफ कट्टा येथील सराफ अभय कुलथे यांना एका अज्ञात व्यक्तीने गंडवून जवळपास २ लाख ९० हजार रुपयांची रक्कम हातोहात घेऊन लंपास केला. अभय कुलथे यांचे मुथूट फायनान्सचे मॅनेजर गुरुनाथ वाघमारे यांच्याशी ओळख आहे. या ओळखीतून…

लहान मुलांच्या भांडणात महिलेला मारहाण !

सांगोला : प्रतिनिधी भावकीतील लहान मुलांच्या झालेल्या भांडणात दीर भावजईने मिळून महिलेला शिवीगाळ करून चावा घेत कोयत्याने मारून जखमी केले. ही घटना २ डिसेंबर रोजी सकाळी ८ च्या सुमारास गावडेवाडी नं. २ (जवळा), ता. सांगोला येथे घडली.…

‘त्या’ खूनप्रकरणी पिता पुत्र निर्दोष !

सोलापूर : प्रतिनिधी उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून रमेश शरणप्पा निंबाळ (वय-४५, रा.दुधनी) यांचा खून केल्याप्रकरणी सैदप्पा चंद्रशा व्हसुर व त्याचा मुलगा चन्नप्पा सैदप्पा व्हसुर (दोघेही रा. दुधनी) यांची जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे…

बेकायदेशीर गुटखा विक्री : सहा जणावर कारवाई !

सांगोला : प्रतिनिधी सांगोला शहरात पान टपऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून ९ हजार ९७१ रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या…

नात्याला काळिमा : तब्बल आठ वर्ष आजोबाने केले नातसोबत चुकीचे कृत्य !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना अशीच एक संतापजनक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. शाळेच्या निमित्तानं माहेरी ठेवलेल्या आपल्या मुलीवर आपल्या वडिलांनीच…

जिल्ह्यात उत्पादन विभागाचे धाडसत्र सुरूच ; आठ मद्यपीना अटक !

सोलापूर : प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जिल्ह्यात धाब्यांवर टाकलेल्या धाडीत ४ धाबा चालकांसह आठ मद्यपी ग्राहकांना अटक केली असून, बुधवारी न्यायालयाने त्यांना १ लाख १२ हजारांचा दंड ठोठावला आहे. राज्य उत्पादन शुल्क…

मुलीला भेटून घरी जाणाऱ्या आईचे मंगळसूत्र बसमधून लांबविले !

सोलापूर : प्रतिनिधी आपल्या मुलीला भेटून गावी परतणाऱ्या आईचे एसटी बस मध्ये चढत असताना एका महिलेने मंगळसूत्र गळ्यातून जबरदस्तीने काढून घेऊन दुसऱ्या मुलाच्या हाता

घरबसल्या कामाचा शोध : 94 लाखात फसवणूक !

नाशिक : वृत्तसंस्था पार्ट टाइम जॉबच्या बदल्यात जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखवून एकास टास्क देऊन तब्बल ९४ लाखांस गंडविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात भरण्यास भाग पाडण्यात आले असून, मुद्दलीसह जास्तीचा…
Don`t copy text!