ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

crime

तरुणाला नोकरी शोधणे पडले २.८० लाखात !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक तरुण बेरोजगार असल्याने तरुण नेहमीच नोकरीच्या शोधात असतात, त्यामुळे तरुण सोशल मिडीयावर अनेक मार्गाने नोकरीचा शोध घेत असतांना एक तरुणाला मोठा फटका देखील बसला आहे. तरुणाने एका अॅपवर आपला रिझ्युम अपलोड…

कत्तलीसाठी जाणाऱ्या गाईचे वाहन पोलिसांनी पकडले !

सोलापूर : प्रतिनिधी वैराग तालुक्यातील धाराशिवकडे धामणगांव मार्गे कत्तलीसाठी तीन जर्सी गाई आणि तीन म्हशीची रेडके घेवून जाणारे पिकअप पकडून सुमारे दोन लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल वैराग पोलिसांनी जप्त केला. सदरचे पिकअप वाहन मंगळवार, दि.२२…

कल्याण ज्वेलर्सच्या चोरीचा पर्दाफाश : बुरखाधारी महिला ताब्यात !

सोलापूर : प्रतिनिधी दिवाळीची राज्यभरात धामधूम सुरु असल्याने अनेक ग्राहक बाजारात सोने खरेदी करण्यासाठी येत होते याच वेळी शहरातील एका परिसरात असलेल्या कल्याण ज्वेलर्समधून ८ नोव्हेंबर रोजी हातचलाखीने दागिने चोरून नेणाऱ्या बुरखाधारी महिलेचा…

५ वर्षांनी फुटली अत्याचाराला वाचा : गुंगीचे औषध देवून केले होते कृत्य !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना नुकतेच एक धक्कादायक प्रकरण समोर बीड जिल्ह्यातून समोर आले आहे. यात तब्बल ५ वर्षांनी या अत्याचाराला वाचा फुटली आहे. अश्लील…

जुळे सोलापूरमध्ये महिलेच्या हत्त्येने खळबळ

सोलापूर : जुळे सोलापूरमधील नीता रेसिडेन्सीमध्ये एका महिलेचा डोक्‍यात कोणत्या तरी हत्याराने मारून खून करण्यात आल्याची आज सकाळी घडलीय. या घटनेने खळबळ उडाली आहे. अर्चना विकास हरवाळकर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी विजापूर नाका…

झारखंड हादरले! पतीला बांधून पत्नीवर १७ जणांकडून बलात्कार

रांची :  सामूहिक बलात्काराच्या घटनेने झारखंड पुन्हा हादरली आहे. झारखंडमध्ये मंगळवारी (8 डिसेंबर) दुमका जिल्ह्यातील घांसीपूर गावात एका महिलेवर 17 जणांनी सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी महिलेच्या पतीला बांधून त्यांच्यासमोरच…
Don`t copy text!