“ईव्हीएम हॅक होते”.. काय म्हणाले महादेव जानकर
मुंबई वृत्तसंस्था
महाराष्ट्रात महायुतीला जनतेने कौल दिला असून आता विरोधकांनी ईव्हीएमचा मुद्दा वर काढला आहे. महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रीपद भूषविणारे आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीतर्फे परभणी लोकसभेची…