हन्नूर रोडवरील बायपास उड्डाण पुलाजवळ गतिरोधक बसवण्याची मागणी, आतापर्यंत दोघांचे बळी, प्रशासनाला जाग कधी येणार ?

मारुती बावडे अक्कलकोट : सोलापूर – अक्कलकोट या मार्गावर सद्या चालू असलेल्या हन्नूर रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या जवळ सिग्नल आणि गतिरोधक बसवण्यात यावे आणि होणारे अपघात टाळण्यात यावेत अशी मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली आहे. या चौकात आता पर्यंत दोघांचे बळी गेले आहेत आणि चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अजून किती जणांचे बळी गेल्यावर प्रशासन याचा … Read more

कार-टँकरच्या भीषण अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यासह चार जणांचा मृत्यू

बीड : बीड जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला.  कार व ऑइल टँकरच्या भीषण अपघातात चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) सकाळी दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई शहराजवळ घडलीय.  मृतांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचा समावेश आहे. वंचित आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह … Read more