वीटभट्टीच्या चिमणीत स्फोट : ४ कामगारांचा मृत्यू तर ३० गंभीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील पश्चिम बंगालमध्ये एक भीषण दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. २४ परगना जिल्ह्यात वीटभट्टीच्या चिमणीत बुधवारी १३ डिसेंबर सायंकाळच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत ४ कामगारांचा मृत्यू झाला आहे. स्फोटामुळं चिमणी कोसळल्याने ३० हून अधिक मजूर मलब्याखाली दबले होते. त्यांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी … Read more

कार-टँकरच्या भीषण अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यासह चार जणांचा मृत्यू

बीड : बीड जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला.  कार व ऑइल टँकरच्या भीषण अपघातात चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) सकाळी दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई शहराजवळ घडलीय.  मृतांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचा समावेश आहे. वंचित आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह … Read more