बीड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन

बीड : नांदेड पाठोपाठ बीड जिल्ह्यात सुद्धा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. वाढता कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी बीड जिल्ह्यात येत्या २६ मार्च पासून ४ एप्रिल २०२१ पर्यंत कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या १० दिवसांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही बाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. या काळात सार्वजनिक उद्यानांसह खासगी आणि शासकीय बस सेवा … Read more

कार-टँकरच्या भीषण अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यासह चार जणांचा मृत्यू

बीड : बीड जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला.  कार व ऑइल टँकरच्या भीषण अपघातात चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) सकाळी दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई शहराजवळ घडलीय.  मृतांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचा समावेश आहे. वंचित आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह … Read more