माझ्या राजकीय जीवनामध्ये ही पाचवी लोकसभा ; पंकजा मुंडे

बीड : वृत्तसंस्था राज्यात अनेक जिल्ह्यात आज लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरु असून बीड जिल्ह्यात देखील आज मतदान सुरु आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी देखील आज सकाळी मतदान केले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या कि, माझ्या आयुष्यातील ही पाचवी निवडणूक आहे. त्यामुळे आता संसदेत गेल्यावरच काहीतरी वेगळे वाटेल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. मतदान करण्यापूर्वी पंकजा … Read more

पंकजा मुंडेंची ऑडिओ क्लिप व्हायरल ; मतदार संघात चर्चेला उत

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या माध्यमातून चांगलाच चर्चेत आला असतांना नुकतेच भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची एक व्हिडिओ क्लिपच्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने बीड जिल्ह्यात राजकीय चर्चेतला उत आला आहे. माझ्या विरोधातील उमेदवारी माग घ्या, तुम्ही केलेले सहकार्य मी भविष्यात लक्षात ठेवेल आणि त्या दृष्टीकोनातून वाटचाल करेल, अशा प्रकारचे आश्वासन बीड … Read more

पंकजा कडाडल्या : मुस्लिमांच्या केसालाही धक्का लागणार नाही

बीड : वृत्तसंस्था राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरु झाली असून त्यात बीड लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होणार आहे. कारण, भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून थेट पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने बजरंग सोनावणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. सध्या दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असून एकमेकांवर … Read more

जरांगे मराठा समाजासाठी देव : सोनावणेंनी साधला बहीण भावावर निशाणा

बीड : वृत्तसंस्था राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असतांना सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच मनोज जरांगे मराठा समाजासाठी देव, पंकजा आणि धनंजय मुंडेंनी आरक्षणावर बोलू नये असे म्हणत बीडमधील महाविकस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी मुंडे बहीण भावावर निशाणा साधला आहे. तसेच दोन्ही बहीण भावाला पराभवाची घाई झाली आहे. त्यामुळे ते … Read more

माझी जात काढली जाते हे दुर्देवी ; पंकजा मुंडे

बीड : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असतांना नुकतेच राज्यातील बीड मतदार संघातील भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदीच बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच मोठे शक्तिप्रदर्शन करत पंकजा मुंडे यांनी रॅली देखील काढली. निवडणुकीच्या … Read more

पंकजा मुंडेंनी दिले निवडणूक लढविण्याचे संकेत

बीड : वृत्तसंस्था कॉंग्रेसने नुकतेच लोकसभा निवडणुकीची दुसरी यादी जाहीर केली आहे तर भाजप देखील येत्या काही दिवसात यादी जाहीर करणार आहे तत्पूर्वी पंकजा मुंडे यांनी आता निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहे. पंकजा मुंडे म्हणाले कि, लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या, मी पुढे तुमची काळजी घेते, असे सूचक वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा … Read more

मी वाघिणी सारखीच जगेन ; पंकजा मुंडेंचे मोठ वक्तव्य

बीड : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणूक येत्या काही दिवसावर सुरु होणार आहे. त्यापूर्वी अनेक नेते मोठे विधान करून राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. यात अनेक विरोधी पक्षाचे नेते सत्ताधारी गटावर टीका करीत आहे तर दुसरीकडे आगामी निवडणुकीत आपल्याला संधी मिळावी म्हणून अनेक विधाने करीत आहे. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील एक मोठ वक्तव्य … Read more

पंकजा मुंडे यांना मोठा धक्का : लिलावाची नोटीस बजावली

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून भाजपमध्ये नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याला लवकरच लिलाव होण्याची शक्यता आहे. युनियन बँकेने २०३ कोटींच्या कर्ज वसुलीसाठी कारखान्याला लिलावाची नोटीस बजावली आहे. २५ जानेवारीला कारखान्याचा ऑनलाइन लिलाव होणार असल्याचं नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या … Read more

मुंडे भाऊ-बहिण एकाच व्यासपीठावर : राज्यात चर्चेला उधान !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे – फडणवीस व पवार सरकारच्या माध्यमातून शासन आपल्या दारी उपक्रम राज्यातील अनेक जिल्ह्यात राबवीत असतांना हाच कार्यक्रम आज परळीत सुरु असून याठिकाणी अनेक नेत्यांचे देखील भाषण झाले आहे. मुंडे भाऊ-बहिणीतील राजकीय दरीमुळे हा कार्यक्रम आधीच चर्चेत आला होता. पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का? इथपासून कार्यक्रमातील राजकीय टोलेबाजीपर्यंत अनेक … Read more

बीड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन

बीड : नांदेड पाठोपाठ बीड जिल्ह्यात सुद्धा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. वाढता कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी बीड जिल्ह्यात येत्या २६ मार्च पासून ४ एप्रिल २०२१ पर्यंत कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या १० दिवसांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही बाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. या काळात सार्वजनिक उद्यानांसह खासगी आणि शासकीय बस सेवा … Read more