धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपावर पंकजा मुंडेंची प्रथमच प्रतिक्रिया ; म्हणाल्या….

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावर त्यांची चुलत बहिण माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांना धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी अत्यंत समतोल प्रतिक्रिया दिली. ‘हा विषय आता मागे पडला आहे. पण यावर पुन्हा पुन्हा बोलावं लागू नये … Read more

पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारख्यान्यात मोठी चोरी ; लाखोंचे साहित्य लंपास

बीड । भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारख्यान्यात मोठी चोरी झाली आहे. कारखान्याच्या वर्कशॉप आणि स्टोअरमधून तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य चोरी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी 22 डिसेंबरला परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ सहकारी … Read more

पंकजा मुंडे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

बीड: कोरोनाची लक्षणे दिसताच खबरदारी म्हणून भाजप नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आयसोलेट झाल्या होता. या दरम्यान त्यांनी खात्री म्हणून कोरोना चाचणी केली होती. त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याचं सांगत त्यांनी त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. पंकजा यांच्या ट्विटनंतर धनंजय मुंडे यांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. तसंच भाऊ म्हणून मी तुझ्यासोबत … Read more