पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारख्यान्यात मोठी चोरी ; लाखोंचे साहित्य लंपास

बीड । भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारख्यान्यात मोठी चोरी झाली आहे. कारखान्याच्या वर्कशॉप आणि स्टोअरमधून तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य चोरी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी 22 डिसेंबरला परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ सहकारी … Read more

जय हिंदने शेतकऱ्यांचा विश्वास कमावला ; माने-देशमुख

अक्कलकोट  : देशाच्या आर्थिक जडणघडणीसाठी शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक असते.शेतकऱ्यांच्या नशिबी नेहमीच चढ उतार ठरलेले असतात.मात्र शेतकरी सर्व संकटातुन वावरत शाश्वत शेतीसाठी अहोरात्र परिश्रम घेतात.ही बाब लक्षात घेऊन जयहिंद परिवाराच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या विश्वासाप्रती झटणार असल्याचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी सांगितले. आचेगांव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगर्सच्या साखर पोत्यांचे पुजन चेअरमन माने देशमुख यांच्या हस्ते करण्यात … Read more