ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

mumbai

खुशखबर ! सोलापूरहुन मुंबईसह गोव्याला विमानाने जाता येणार

सोलापूर वृत्तसंस्था  सोलापूरांसाठी आनंदाची बातमी आहे. सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-गोवा या थेट हवाई मार्गांचे फ्लाय91 कंपनीचे तिकीट दर जाहीर झाले आहे. या नव्या सेवेमुळे सोलापूरकरांना विमान प्रवासाचा जलद आणि आरामदायी पर्याय मिळणार…

काँग्रेसच्या तोंडून बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा – पंतप्रधान मोदी

मुंबई वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रचारसभेतून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेससह…

वादळाचा हाहाकार : मुंबईत होर्डिंग कोसळून ८ ठार

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची एकीकडे धामधूम सुरू असताना महामुंबईला सोमवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. वादळामुळे घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल…

एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द

मुंबई : वृत्तसंस्था एअर इंडिया एक्सप्रेसने आपली ७० हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. टाटा समूहाच्या विमान कंपनीच्या प्रवक्त्याने निवेदनात रद्द करण्यात आलेल्या…

प्रचार तोफा थंडावल्या : उद्या होणार मतदान

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ११ जागांसह देशातील ९४ मतदारसंघात उद्या, मंगळवारी मतदान होणार आहे. मतदानाच्या ४८ तास अगोदर रविवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मतदानापूर्वी शेवटचा रविवार असल्याने…

खळबळजनक : मुंबई सापडला बनावट नोटांचा कारखाना

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील भारत नगर परिसरात धाड टाकून पोलिसांनी बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. याप्रकरणी…

प्रवीण राऊतांची ७३ कोटीची मालमत्ता ईडीने केली जप्त

मुंबई : वृत्तसंस्था गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत यांची ७३ कोटी ६२ लाखांची मालमत्ता ईडीने (सक्तवसुली संचालनालय) बुधवारी जप्त केली. यात प्रवीण राऊत…

प्रदेश भाजपच्या मुंबईतील कार्यालयाला आग

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईतील नरिमन पॉइंट येथील प्रदेश भाजप कार्यालयाला रविवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास मोठी लाग लागली. रविवारी सुट्टीच्या दिवशी कर्मचारी व येणाऱ्या-जाणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी - कमी असल्याने येथील किचनमध्ये…

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी पकडले

मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. भाईजानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अखेर शोधून काढलं आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातच्या भूज…

सलमान खानच्या घराबाहेर अंधाधुंद गोळीबार

मुंबई : वृत्तसंस्था बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सलमानच्या वांद्रे येथील गॅलॅक्सी अपार्टमेन्ट बाहेर पहाटे ५ च्या सुमारास हा गोळीबार झाला. यावेळी तब्बल ४ वेळा फायरिंग झाल्याचे बोललं जात…
Don`t copy text!