ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

police

खळबळजनक : पोलीस चौकीतच शिपायाने गोळी झाडून संपविले

पुणे : वृत्तसंस्था खडक पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाने लोहियानगर पोलीस चौकीत बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. भरत अस्मार असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. भरत अस्मार खडक पोलीस…

पोर्न फिल्म बनवणाऱ्याचा पोलिसांनी उधळला कट ; १८ जण अटकेत

लोणावळा : वृत्तसंस्था शहराजवळच मळवली रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या पाटण गावाच्या हद्दीमध्ये एका खासगी बंगल्यात पोर्न फिल्म बनवण्याचा उद्योग करणाऱ्या टोळीचा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून…

हँडल सोडून स्टंट बेतले : दुचाकीवरील तिघे ठार

नागपूर : वृत्तसंस्था धुळवडीच्या दिवशी भेंडे ले-आउटजवळ झालेल्या अपघाताचे कारण समोर आले आहे. ट्रिपलसीट भरधाव दुचाकी चालवत असताना चालकाने हात सोडून स्टंटबाजी सुरू केली. यातून दुचाकी दुभाजकाला धडकली व त्यात तीनही मित्रांचा जीव गेला. राणा…

धक्कादायक : पत्नीच्या डिग्रीवर बनावट डॉक्टर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना मुंबईतील मालाडच्या मालवणी परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खून प्रकरणातील फरार बनावट डॉक्टर आणि त्याच्या पत्नीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. परवेझ…

सोलापुरात ७७ किलोंचा गांजा जप्त

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहरात गांजा या अमली पदार्थाच्या अवैध विक्री प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अल्फाज शेख यांनी अजित सुखदेव जगताप (रा. स्वराज विहार, सोलापूर) यास ताब्यात घेतले. तो सध्या राहत असलेल्या ठिकाणाहून तसेच सोहाळे…

आजीने पैशांसाठी चार वर्षाच्या नातीला विकले

छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था पैशांसाठी सख्ख्या चुलत आजीनेच चार वर्षांच्या नातीचे अपहरण करून तिला ५ हजार रुपयांत विकले. सोमवारी पहाटे ही धक्कादायक घटना उघडकीस आली. सविस्तर वृत्तअसे कि, मूलबाळ होत नसल्याने कोपरगावच्या अलका काशीनाथ…

सोलापुरात पहिली कारवाई : सराईत महिला गुन्हेगार तडीपार

सोलापूर : प्रतिनिधी लोकसभा निवडणुका व आगामी काळात विविध जाती धर्माचे सण, उत्सव मिरवणुकांच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. शहरात कायदा व सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्याच्या उद्देशाने सराईत…

कट मारल्याच्या कारणातून दोन गटात राडा : दोघांचा खून

सांगोला : वृत्तसंस्था सांगोला मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणातून दोन गटांत चाकू, काठी, लाकडी फळी व धारदार शस्त्राने झालेल्या जबर हाणामारीत दोघांचा खून झाला, तर पाच जण जखमी झाले. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सांगोला तालुक्यातील…

माहेरचे प्रेम प्रकरण समजेल या भीतीने ६ वर्षीय मुलाला संपवले !

सोलापूर : वृत्तसंस्था माढा तालुक्यात कव्हे येथे सहावर्षीय चिमुरड्याचा २६ फेब्रुवारी २०२४ रोजी खून झाला होता. यानंतर त्याच्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासात आईनेच मुलाचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.…

बार्शी : प्रेयसीने चाकूने कापले प्रियकराचे गुप्तांग

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना एक थरारक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून समोर आली आहे. बार्शीतील स्टॅण्ड समोरील लॉजमध्ये प्रेयसीने आपल्या प्रियकरास जिवे मारण्याच्या उद्देशाने गुप्तांग चाकूने…
Don`t copy text!