शासकीय कार्यालयात कृषी पर्यवेक्षकाचा खून
हिंगोली : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात दिवसेदिवस गुन्हेगारी घटना वाढत असतांना हिंगाेली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका कृषी पर्यवेक्षकाचा खून शासकीय कार्यालयात झाल्याची घटना समाेर आली असून आखाडा बाळापूर येथील कृषी…