ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

police

लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार

सोलापूर : प्रतिनिधी महाविद्यालयात झालेल्या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले. मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात होऊन कालांतराने हे दोघेही वेगळ्या ठिकाणी कामासाठी फिरत राहिले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी पुन्हा संपर्क वाढवून लिव्ह इन…

गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांनी दिला बोकडाचा बळी

लातूर : वृत्तसंस्था राज्यातील गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असतांना लातूरमधील देखील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी पोलिसांनी बोकडाचा बळी दिल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. पोलिसांनी मात्र सध्या सुरु असलेल्या…

मुख्यमंत्री शिंदेंच्या उपजिल्हाप्रमुखाणे पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली श्रीमुखात

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकारी गेल्या अनेक दिवसापासून विविध प्रकरणाच्या माध्यमातून अडचणीत येत आहेत. दि.२ फेब्रुवारी रोजी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुख मंगेश करंजकर…

भाजप आमदाराने पोलीस स्थानकात केला गोळीबार

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे. नुकतेच कल्याण डोंबिवली शहरात मोठा राजकीय राडा झाला. भाजप आमदाराने चक्क पोलिस ठाण्यात गोळीबार केला. हा गोळीबार सत्ताधारी शिवसेना पदाधिकाऱ्यावर झाला. भाजप आणि…

दोन हजारांची लाच घेताना दोन पोलिसांना अटक

नागपूर : वृत्तसंस्था पासपोर्ट नूतनीकरणाच्या पडताळणीसाठी दोन हजारांची लाच मागणे हुडकेश्वर पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले. बुधवारी ते लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात अडकले व त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.…

जरांगे पाटलांना दोन शस्त्रधारी पोलिस देणार सुरक्षा

जालना : वृत्तसंस्था मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी दोन शस्त्रधारी पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशानुसार जरांगे पाटील यांना २४ तास सेवा देण्याची अंमलबजावणी…

पोलिस यंत्रणा सतर्क : मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपूर्वीच वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रासह आठ महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले असल्याचा ई-मेल संबंधित संस्थांना आला होता. यानंतर सर्व ठिकाणी कसून तपासणी करण्यात आली, मात्र अखेर ही धमकीच निघाली.…

सोलापूर हादरले : व्यसनाधिन पतीने पत्नीचा केला खून !

सोलापूर : प्रतिनिधी प्रत्येक पती व पत्नीमध्ये नेहमी वाद होत असता पण हेच वाद काही कालावधी नंतर शांत देखील होत असतात पण काही वाद शेवटच्या टोकाला पोहचत असतांना अशीच एक धक्कादायक घटना सोलापुर तालुक्यात घडली आहे. एका व्यसनाधिन पतीने वायरने…

दोघांनी केला तरुणीवर सामुहीत अत्याचार : पुण्यात खळबळ

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर विनयभंग व अत्याचाराच्या घटना नियमित घडत असतांना विद्येची नगरी असलेल्या पुण्यातील हडपसर परिसरातून अशीच एक संतापजनक घटना उघडकीस आली. एका अल्पवयीन कॉलेज तरुणीवर दोन तरुणांनी सामूहिक…

बापरे : नववीच्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार

सांगली : वृत्तसंस्था येथील हरभट रस्त्यावरील आरवाडे हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकणाऱ्या सलमान जावेद मुल्ला (वय १४, रा. शंभरफुटी रस्ता) याच्यावर वर्गातीलच एका विद्यार्थ्यांने कोयत्याने मानेवर वार केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला.…
Don`t copy text!