रुग्णालयातून प्रकाश आंबेडकरांचा नागरिकांना संदेश
मुंबई वृत्तसंस्था
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना 31 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराचा झटका आल्यांनतर त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. अँजिओग्राफीमध्ये त्यांच्या हृदयाच्या धमनीत ब्लॉकेज असल्याचं आढळून आलंय त्यावर आज 1…