ठाकरे गटाचे टेन्शन वाढले : आंबेडकरांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिली ऑफर !
मुंबई : वृत्तसंस्था
देशात आगामी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून आता महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र देखील सुरु झाले आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीची प्रकाश आंबेडकर…