ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

price

साडेतीन महिन्यांत सोने ७७०० रुपयांनी घसरले ; सध्याचा ‘हा’ आहे भाव

मुंबई : कोरोनावरील लसीच्या सखारात्मक वृत्तांने सोन्याच्या किमतीत घसरण होत आहे. करोना प्रतिबंधात्मक लशीच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून उत्पादन वेगाने सुरु आहे. परिणामी सोने आणि चांदीवरील दबाव वाढला आहे. गेल्या साडेतीन महिन्यांमध्ये…

सोन्याच्या-चांदीच्या किंमती घसरण झाल्यानंतर पुन्हा वाढल्या ; जाणून घ्या नव्या किंमती

मुंबई : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर आज सोन्या-चांदीच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. आज बुधवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे द किरकोळ 45 रुपयांनी वाढले, तर चांदीच्या भावात 407 रुपयांनी…

दोन दिवसात सोनं १२०० रुपयांनी झालं स्वस्त ; जाणून घ्या नवीन भाव

मुंबई : सोन्याच्या चांदीच्या भावात आज भारतीय बाजारात मोठी घसरण झाली आहे.  बाजारात सध्या सोने ४९ हजारांच्या खाली घसरले आहे. तर चांदीचा भाव एक किलोला ६० हजारांखाली आला आहे. गेल्या 2 दिवसांत सोन्याच्या किंमती 1200 रुपयांनी घसरल्या आहेत.…

इंधन दरात सलग पाचव्या दिवशी वाढ, जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्लीः भारतीय तेल कंपन्यांनी आज सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. पेट्रोल दरात ६ पैसे तर डिझेलमध्ये १६ पैसे वाढ केली आहे. याआधी सोमवारी पेट्रोल ७ पैसे तर डिझेल १८ पैशांनी महागले होते. कोरोनाच्या काळात पेट्रोल…

सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ

मुंबई :  पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. आज पेट्रोल ७ पैसे तर डिझेल १८ पैशांनी वधारले. या दरवाढीने आज मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.२३ रुपये आणि डिझेल ७७.७३ रुपये झाला आहे.दिल्लीत आजचा…

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले ; जाणून घ्या आजचा दर

मुंबई :  पेट्रोलियम कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ केली आहे. आज शनिवारी देशभरात पेट्रोल १५ पैसे तर डिझेल २० पैशांनी महागलं आहे.  पेट्रोलियम कंपन्यांनी ४८ दिवसांनंतर शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली होती. काल पेट्रोल १७…

पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ ; जाणून घ्या आजचा नवीन दर

मुंबई । आज देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. आज शुक्रवारी पेट्रोल १७ ते १८ पैसे आणि डिझेल दरात २२ ते २५ पैशांची वाढ करण्यात आली. यामुळे मुंबईत पेट्रोल प्रती लीटर ८७.९२ रुपये आणि डिझेल ७७.११ रुपये झाले आहे.…

सोन्या-चांदीच्या भावात सलग चौध्या दिवशी घसरण ; जाणून नवीन दर

नवी दिल्ली । सोने- चांदीच्या भावात सलग चौध्या दिवशी घसरण झाली आहे. आज (ता.१९) गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याच्या वायद्याचे दर प्रति 10 ग्रॅममध्ये 0.3 टक्क्यांनी घसरून 50,180 रुपये झाले आहेत. सलग चौथ्या दिवशी तो घसरत आहे. चांदी…

सोने-चांदीच्या भावात घसरण ; जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली । सन आटोपताच सोने चांदीच्या दरात आज घसरण पाहायला मिळाली आहे.  बुधवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 357 रुपयांनी घट झाले.तर चांदीच्या किंमतीतही घट दिसून आली. एक किलो चांदीची किंमत  532 रुपयांनी खाली…
Don`t copy text!