“या” कारणासाठी बेळगावचे पालकमंत्र्यानी दिला राजीनामा
गोकाक : बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. त्यांनी नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका युवतीचा लैंगिक छळ केल्याची तक्रार बंगळूर पोलिसांत करण्यात आली आहे. रमेश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यानां एक पत्र लिहिले असुन त्यात आपण निर्दोश असल्याचे सांगत या प्रकरणाची चौकशी होई पर्यंत आपण स्वत: बसुन मंत्री पदाचा राजीनामा देत … Read more