म्हणून भाजपला चारशेपेक्षा जास्त जागा पाहिजेत ; शरद पवार
भिवंडी : वृत्तसंस्था
भाजपला घटना बदलायची आहे, म्हणून चारशेपेक्षा जास्त जागा पाहिजेत. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाने दिलेले अधिकार त्यांना संकटात आणायचे आहेत. तसे झाले तर या देशात हुकूमशाही पाहावयास मिळेल. ते टाळण्यासाठी महाआघाडीला…