राज्यातील निवासी डॉक्टर ७ फेब्रुवारीपासून संपावर
मुंबई : वृत्तसंस्था
डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था, बहुतांश रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ निवासी डॉक्टरांच्या निवासाची चांगली सोय करावी, अशा विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील निवासी…