ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

sanjay raut

सत्तेचा दुरुपयोग करून अंगावर येणार असाल तर…..मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला खणखणीत इशारा दिला आहे.  मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही,' असा जबरदस्त इशारा…

जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन ; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. त्याचा पहिला प्रोमो  राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. दरम्यान, या…

मराठी माणसाने उद्योग करणे हा गुन्हा वाटतो का? संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरनाईक यांच्या चौकशीवरून पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. सध्या देशात सुडाचं आणि बिनबुडाचं राजकारण सुरू आहे.   ज्या प्रकरणाची तपासणी करत आहेत त्याच्याशी प्रताप सरनाईक यांचा काही संबंध नाही. जर…

राज्यामध्ये एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला, शिवसेनेची भाजपवर टीका

मुंबई : 'लव्ह जिहाद'विरोधी कायद्याची मागणी करणाऱ्या भाजपवर शिवसेनेनं 'सामना'च्या आजच्या अग्रलेखातून टीकेची झोड उठवली आहे. ‘लव्ह जिहाद’च्या विषयावर बांग देऊन सरकारला हादरे देऊ, या भ्रमातूनही भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे…

फडणवीसांचा भेसळयुक्त भगवा मुंबईवर कधीच फडकणार नाही ; संजय राऊत

मुंबई : मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार असा निर्धार माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला होता. दरम्यान, फडणवीसांच्या या वक्तव्यांचा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार समाचार…
Don`t copy text!