ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

sanjay raut

तरीही मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाचं; संजय राऊतांचा मनसेला टोला

मुंबई महापालिका निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी असतानाच वातावरण तापलं आहे. कारण शिवसेनेचा सर्वात मोठा गड अर्थात मुंबई महानगरपालिका आणि हाच गड उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरावून घेण्यासाठी भाजपने आत्तापासून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.…

शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले तर आनंदाची बाब आहे, पण….संजय राऊत

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना युपीएचं अध्यक्षपद दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे. पंरतु खुद्द शरद पवार यांनी अशा प्रकारच्या विधानात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान…

10 वर्षापूर्वीचं सोडा, आजचं बोला, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका

मुंबई : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल शिवसेनेसह महाविकास आघाडीतील टीका करणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिलं. 'दहा वर्षांपूर्वीचं बोलू नका. आज काय चाललंय ते बघा आणि…

डिस्चार्ज मिळताच संजय राऊतांनी लगावला भाजपवर टोला, म्हणाले…

मुंबई - अँजिओप्लास्टीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळताच त्यांनी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालावरून भाजपवर निशाना साधला आहे.  पराभवाबद्दल शिवसेना आत्मचिंतन…

….म्हणून संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज (बुधवारी) लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. संजय राऊत यांच्यावर गुरुवारी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. संजय राऊत यांनी शनिवारी लीलावती रुग्णालयात आरोग्य तपासणी केली होती. त्यांची…

अक्षयकुमार कदाचित त्यांना आंब्याच्या पेट्या घेऊन गेला असेल ; संजय राऊतांचा योगी आदित्यनाथांना टोला

मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मंगळवारी रात्री दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आले.  उत्तर प्रदेशातही फिल्म सिटी तयार करणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं.  मुंबईत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम बॉलिवूडचा अभिनेता…

चंद्रकात पाटलांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचं जोरदार प्रत्त्युत्तर

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊतांचं नाव घेतलं की कानाला त्रास होतो, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे. दरम्यान, या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार…

देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर…म्हणाले

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाकडून सरकारच्या कामाची पोलखोल करण्यात आली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर…

व्यंगचित्रातून संजय राऊतांनी साधला ईडी, सीबीआयवर निशाणा

मुंबई : शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयामध्ये ईडीने छापे मारल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून भाजपवर टीकास्त्र सोडत आहे.  राज्यात भाजपा सत्तांतरासाठी ‘ईडी’चा वापर करून काही सत्ताधारी नेत्यांवर दबाव आणू पाहत आहे, असा…

हिंदुत्व सोडन म्हणजे धोतर नाही?; मुख्यमंत्र्यांचा भाजपसह राज्यपालांवर पलटवार

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष होत आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेतली आहे.  ही मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये प्रसिद्ध…
Don`t copy text!