मुंबईचा ठेका फक्त शिवसेनेलाच दिलेला नाही ; प्रविण दरेकरांची टीका
पुणे : मुंबईचा ठेका फक्त शिवसेनेलाच दिलेला नाही. आम्ही पण मराठी आहोत व भाजपमध्ये पण मराठी माणसे आहेत. भगवा हा छत्रपति शिवाजी महाराज यांचा आहे. शिवसेनेला याचे पेंटट दिलेले नाही. उलट ज्यांनी आयुष्यभर हिंदुत्वाला विरोध केला, केवळ सत्तेसाठी…