ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur

भाजप लोकांना वेड्यात काढते ; सोलापुरात आ.शिंदेंचा हल्लाबोल

सोलापूर : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आता पहिली दुसरी यादी जाहीर केली आहे तर सत्ताधारी व विरोधकामध्ये आज देखील आरोप प्रत्यारोप सुरु आहे. सोलापुरात देखील कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील सत्ताधारी भाजपवर…

माहेरचे प्रेम प्रकरण समजेल या भीतीने ६ वर्षीय मुलाला संपवले !

सोलापूर : वृत्तसंस्था माढा तालुक्यात कव्हे येथे सहावर्षीय चिमुरड्याचा २६ फेब्रुवारी २०२४ रोजी खून झाला होता. यानंतर त्याच्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासात आईनेच मुलाचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.…

आ.प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला

सोलापूर : प्रतिनिधी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या पंढरपूर तालुक्यात गावभेट दौऱ्यावर असताना गुरुवारी (दि.२१) रात्री सरकोली येथे त्या पोहचल्या असता काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आ. शिंदे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न…

सोलापूर : हातभट्टयांवर धाड : साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी सकाळच्या सुमारास मुळेगाव तांडा, वडजी तांडा व बक्षीहिप्परगा तांडा आठ परिसरात टाकलेल्या छाप्यात गुन्ह्यात १६ हजार ४०० लिटर रसायनासह ४०० लिटर हातभट्टी दारू जप्त केली. सविस्तर वृत्त…

सोलापूर येणाऱ्या बसचा भीषण अपघात : २५ प्रवासी जखमी

परभणी : वृत्तसंस्था जिंतूर-सोलापूर जाणाऱ्या बसचा परभणी येथील अकोली पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. बस थेट पुलावरून खाली कोसळली आहे. यात बसमधील २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाश्यांना जिंतूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.…

सोलापुरातील सराईत गुन्हेगार गायकवाड दोन जिल्ह्यातून तडीपार

सोलापूर : प्रतिनिधी शहरातील काही परिसरात गुंडगिरी, शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करुन नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार शुभम सिध्दाराम गायकवाड (वय २९) याच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यास पोलीस…

सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघासाठी ‘या’ दिवशी होणार मतदान

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अठराव्या लोकसभेसाठी सात टप्प्यांत मतदान…

सोलापुरात घेतली परिवहन अधिकाऱ्याने ४ हजारांची लाच

सोलापूर : प्रतिनिधी बस डेपोतून केलेली बदली रद्द करण्यासाठी चार हजाराची लाच स्वीकारणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र…

३६ लाखांची फसवणूक : दोघाविरोधात गुन्हा दाखल

सोलापूर : प्रतिनिधी ३६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १३ जून २०२२ ते आजतागायत घडली. या प्रकरणी आदित्य पुरुषोत्तम पडसलगी (वय-२९, रा. पद्मानगर, न्यू पाच्छा पेठ)…

सरकारने केली सोलापूरकरांची चेष्टा : ‘रेशन’वर महिलांना फाटक्या साड्या

सोलापूर : प्रतिनिधी राज्य शासनाच्या पुरवठा विभागाच्या वतीने अंत्योदय योजनेतील जवळपास ५६ हजार महिलांना प्रत्येक वर्षी एक साडी रेशन दुकानावर भेट देण्याची योजना मंजूर करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील त्या-त्या रेशन दुकानावर साड्या वाटप…
Don`t copy text!