ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur

सोलापूर महापालिकेला शासनाकडून उजनी पाईप लाईनसाठी २६७ कोटींचा निधी देणार – अजित पवार

सोलापूर : प्रतिनिधी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत सोलापूर महापालिकेला उजनी येथून पाईपलाईन टाकण्यासाठी आवश्यक असलेला राज्य शासनाचा २६७ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यातील सुमारे ९० कोटींचा पहिला…

दुहेरी जलवाहीनी, मिलेट सेंटरचा उपमुख्यमंत्री पवारांचा सोलापुरात दावा !

सोलापूर : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर दौऱ्यावर आले असून आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित दादांनी पत्रकारांशी संवाद साधला. सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना…

सोलापूर हादरले : व्यसनाधिन पतीने पत्नीचा केला खून !

सोलापूर : प्रतिनिधी प्रत्येक पती व पत्नीमध्ये नेहमी वाद होत असता पण हेच वाद काही कालावधी नंतर शांत देखील होत असतात पण काही वाद शेवटच्या टोकाला पोहचत असतांना अशीच एक धक्कादायक घटना सोलापुर तालुक्यात घडली आहे. एका व्यसनाधिन पतीने वायरने…

सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त एम.राजकुमार

सोलापूर : प्रतिनिधी राज्य शासनाच्या गृह विभागाने बुधवारी सायंकाळी राज्यातील ४४ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदली करण्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले असून, यात सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा समावेश आहे. विद्यमान पोलीस आयुक्त राजेंद्र माने…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : प्रतिनिधी विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या-त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी तसेच संस्थांना भेटीद्वारे…

सोलापूर हादरले : कोल्डड्रिंकमधून विष पाजून बापानेच घेतला मुलाचा जीव

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच सोलापूर शहर देखील एका धक्कादायक घटनेने हादरले आहे. शाळेत खोड्या करतो, सतत मोबाईल मागतो म्हणून जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची घटना…

शिर्डी व सोलापूर लोकसभा मतदारसंघ रिपाईला सोडा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शिर्डी व सोलापुर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे घटक पक्ष म्हणून रिपाईला सोडावे,अशी मागणी अक्कलकोट रिपाईच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले. शुक्रवारी, फडणवीस अक्कलकोट येथे…

घराघरात रामज्योती लावा : पंतप्रधान मोदींचे सोलापूरवासियांना आवाहन

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूरमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र…

सोलापुरात पंतप्रधान मोदी झाले भावूक !

सोलापूर : प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या महिन्यात राज्यात दुसरा दौरा सोलापूर येथे सुरु असून याठिकाणी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी कार्यक्रमाला…

पोलीस आयुक्त अॅक्शन मोडवर : ३८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सोलापूर : प्रतिनिधी पोलीस आयुक्त राजेंद्र माने हे अॅक्शन मोडवर येत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या ७ पोलीस ठाणे आणि पोलीस चौकांच्या प्रमुखांच्या अंतर्गत बदल्या करून सुस्त पोलीस प्रशासन यंत्रणेला कामाला लावले आहे. यामध्ये २३…
Don`t copy text!