“गौतम भाई आमच्यासाठी कुटुंबातीलच” – सुप्रिया सुळे
मुंबई वृत्तसंस्था : बारामतीत आज राजकारण, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राच्या संगमाचे चित्र पाहायला मिळाले. विद्या प्रतिष्ठान येथे शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचे उद्घाटन उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते पार पडले.…