पक्ष आणि चिन्ह मिळवून देण्यात अदृश्यशक्तीचा हात : सुळे यांचा हल्लाबोल
मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत देखील मोठी फुट पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या संघर्षावर मोठा निकाल दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मंगळवारी सायंकाळी चिन्ह आणि पक्षाबाबतचा निकाल अजित पवार गटाच्या…