ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

uddhav thakare

ठाकरेंच्या अडचणीत वाढ : आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने चौकशी

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील अनेक अडचणी वाढत असतांना आता देखील अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने शिवसेना उद्धव ठाकरे…

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव केव्हा मिळणार? ठाकरेंचा सरकारला सवाल

चिखली : वृत्तसंस्था सोयाबीन, कापसाचे भाव पडले असून, हमीभावाने होणारी खरेदीदेखील बंद आहे. तुम्ही ठरवाल, तो हमीभाव घेण्यासदेखील शेतकरी तयार असताना व्यापारी मात्र हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करत आहेत. उलट मिळणारा भाव आम्हाला मान्य…

उद्धव ठाकरे दोन दिवसात घेणार ६ सभा

मुंबई : वृत्तसंस्था देशातील आगामी लोकसभेच्या पूर्वी आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसीय बुलडाणा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानंतर ते लगचेच 24 फेब्रुवारी रोजी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार होते. मात्र, त्यांचा हा…

मुख्यमंत्री शिंदे उद्धव ठाकरेंवर बरसले

कोल्हापूर : वृत्तसंस्था "एका पक्ष प्रमुखाला हा सत्तेचा मोह आज नाही २०१४ पासून होता. मी पदाला हापापलो नव्हतो, मला सांगितलं असतं तर मी तसं वातावरण केलं असतं. उद्धव ठाकरे दिसतात तसे नाही, त्याच्या मागे अनेक चेहरे आहेत. सत्तेच्या एका…

मी कुणालाही सोडणार नाही ; ठाकरेंची घणाघाती टीका

मुंबई : वृत्तसंस्था ठाकरेंच्या पक्षातून मागील वर्षी ४० आमदार पक्ष सोडून गेल्यावर आता ठाकरे परिवारासह मैदानात उतरले आहे व पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यावर जोर देत दौरे सुरु केले आहे. सध्या कोकणाच्या दौऱ्यावर ठाकरे आहे. त्यांनी सोमवारी…

हुकुमशाहीच्या हातात पुढील पिढ्या देण्याचे पाप करू नका : ठाकरेंचा हल्लाबोल

रायगड : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी राज्यभर दौरे सुरु केला असून अनेक मतदार संघात उमेदवारांमध्ये मोठी चुरस दिसत आहे. नुकतेच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील रायगड जिल्ह्यात दौऱ्यावर निघाले आहे.…

हे तर लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल : ठाकरेंचा घणाघात

मुंबई : वृत्तसंस्था परिशिष्ट दहाव्या सूचीच्या चिंधड्या उडवणाऱ्या राहुल नार्वेकर यांना पक्षांतरबंदी कायद्याबाबत पुनर्विचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करणे हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल म्हणावे लागेल, अशी…

मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रा : ठाकरेंची शिवसेना करणार मुक्त संवाद

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना ठाकरे गटाच्या नेत्यांवर मात्र ईडी कारवाईचा ससेमिरा सुरू झाला आहे. ठाकरे गटाचे बडे नेते सूरज चव्हाण सध्या अटकेत आहेत. तर किशोरी पेडणेकर, रविंद्र वायकर यांचीही…

‘आई दार उघड बये दार’ ; ठाकरेंची तुळजाभवानीला साकडे !

नाशिक : वृत्तसंस्था नाशिक ही प्रभू श्रीरामचंद्रांच्या पराक्रमाची भूमी आहे. जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा प्रभू राम, कृष्ण आणि आदिमाया तुळजाभवानीने अवतार घेतले आहेत. सध्या महाराष्ट्राला लुटले जात आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी…

आता काम कि बात करो ; माजी मुख्यमंत्री ठाकरे

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील ठाकरे व शिंदे गटात केल्या काही वर्षापासून आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि.२२ रोजी नाशिक येथील काळाराम मंदिरात दर्शन घेवून आज शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना…
Don`t copy text!