ठाकरे गटाचा नवा प्लान : विभागीय नेत्यांची यादी जाहीर
मुंबई : वृत्तसंस्था
जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहे. तसेच ठाकरे गटाकडून राज्यव्यापी शिबिर घेतले जाणार असून त्यापूर्वी आता शिवसेनेने विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र ,कोकण,…