ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील हे दिग्गज उमेदवार आघाडीवर

मुंबई : वृत्तसंस्था

देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल आज सकाळपासून सुरु झाला असून देशातील प्रत्येक जनतेचे लक्ष या निकालावर असून त्यामध्ये हायहोल्टेज लढतींचा पहिला कल समोर आला असून मतमोजणीला वेग आल्याचं दिसतंय. त्यामध्ये शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून कोण विजयी होणार याची उत्सुकता लागली आहे. प्रत्येक क्षणाला राज्यातील निकालामध्ये बदल होत असल्याचं दिसून येतंय.

कोण आघाडीवर?

सुप्रिया सुळे- 11,532 मतांनी आघाडी

राजाभाऊ वाजे- नाशिक ठाकरे गट- 30 हजार 486 मतांनी आघाडीवर

भास्कर भगरे – नाशिक 1200 मतांनी आघाडीवर

नारायण राणे – भाजप 1300 मतांनी आघाडीवर

अमोल कोल्हे- शरद पवार गट- 11,111 आघाडी

धैर्यशील मोहिते- मविआ – 8500

रावसाहेब दानवे- 1600 मतांनी आघाडी

यामिनी जाधव – शिंदे शिवसेना

प्रतापराव जाधव – बुलढाणा 2328 मतांची आघाडी

गोवल पाडवी – काँग्रेस 32 हजार मताने आघाडी

सुनिल तटकरे – राष्ट्रवादी 5400 मतांनी आघाडी

 

कोण पिछाडीवर?

सुनेत्रा पवार

रामदार तडस

सकाळी 9.20 वाजता –

कोण आघाडीवर?

सुप्रिया सुळे

अमोल कोल्हे – 14000 मतांनी आघाडी

धैर्यशील मोहिते- मविआ – 8500

यामिनी जाधव – शिंदे शिवसेना

प्रतापराव जाधव – बुलढाणा 2328 मतांची आघाडी

गोवल पाडवी – काँग्रेस 32 हजार मताने आघाडी

सुनिल तटकरे – राष्ट्रवादी 5400 मतांनी आघाडी

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!