---Advertisement---

राज्यात कोरोनासंदर्भात 28 कोटी 31 लाखांचा दंड वसूल

Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई,दि.२७ : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून संदर्भात दोन लाख 69 हजार गुन्हे दाखल झाले आहेत,अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आणि देशमुख यांनी दिली आहे.

यात 36 हजार 947 व्यक्तींना अटक करण्यात आली असून यात विविध गुन्ह्यासाठी 28 कोटी 31 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात राज्यातील 239 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!